प्रकाशने
नियतकालिक - पाझर अमृताचा
बोध घेतला तरी साधकांचे नित्य हरिस्मरण होत नाही. वारंवार मंदिरात श्रवणास जाणे होत नाही हयाची काळजी गुरुमाऊलीस नेहमिच असते म्हणून पाझर अमृताचा या नियतकालीकातून दर दोन महिन्यांनी ज्ञानामृत भेाजनाचा डबा ती आणि तिचे साथीदार साधक पाठवतात.
• गोजिरवाणी - छोटया मुलांच्या खाऊचा डबा - बोधकथा
• गोजिरवाणी - छोटया मुलांच्या खाऊचा डबा - बोधकथा
• किशोर की शोर - किशोरवयीन साधकांचे विचारप्रगटीकरण
• तरुणाई - तरुण साधकांचे मनोगत.
• अहो ऐकलत का?- मध्यमवयीन साधकांचे स्फुट विचार
• भक्तगाथा - भक्तचरित्रे
• गुंजारव
• उत्सवविशेष - संपन्न झालेल्या उत्सवांची माहिती
ग्रंथ
१. बुध्दीबोध- जीवनात घडणाऱ्या गोष्टी या सदगुरु सत्तेत घडतात. बुध्दीच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट पाहताना देहद्वयात न अडकता ती आत्मिकव्हावी बुध्दीला बोध देत असतानाच त्रिगुण त्रैमुर्ती दत्तांचे वर्णन यात आले आहे.
२. बोधसारामृत- बोधाचे सार अखंड मुखात राहा नित्या पठणासाठी
३. ब्रह्मचिंतनिका- ब्रह्मचिंतनिका या ग्रंथाचे मराठी भाषांतर
४. मायाविवरण- मायापाशाच्या भवसागरात जीवांना या सागरातून बाहेर काढून आपल्या सारखीच भरारी मारायला शिकविणारे माया विवरण.
५. भजनांनजली- सर्व साधकाकडून अभ्यास करुन घेण्यासाठी वेगवेगळया संताची अभ्यासलेली पदे.
६. नारायण कवच- मूळ संस्कृत कवचाचे मराठी भाषांतर
७. पंचीकरण- श्रीराम सदगुरुंचे पंचीकरण शिकविताना मराठी भाषिकांसाठीगुजराती दोह्यांचे मराठीत ओवीबध्द रुपांतर
८. सदाचार- श्रीमत आद्य शंकराचार्यरचित सदाचार
९. सदावर्त- सदगुरुबोधाने जीवास प्राप्त असणाऱ्या या अस्मितेवर कायम टिकून राहायचे तर ज्याचे आवर्तन सदर केले पाहिजे ते सदावर्त