Shri Datt Guru सर्वांमध्ये प्रथम मीच होतो. जेंव्हा सदअसद काहीही नव्हते. आता जे काही आहे ते सर्वही मीच आहे आणि यानंतर यासगळ्यानंतर जे काही अवशेष राहील ते ही मीच आहे
Shri Raghunath Swami तुमच्या आणि माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तेच चैतन्य संपूर्ण विश्वामध्ये अभेदतेने भरलेले आहे.